नमस्कार लाईव्ह दि.२०/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१) चिमुरड्यांच्या अनोख्या प्रार्थनेमुळे वरूणराजा खुश, नांदेडमध्ये बरसला.
२) ओमप्रकाश पोखर्णा मित्र मंडळाकडून वरूणराजाच्या आगमनासाठी पुरण - पोळीच्या भंडाऱ्याचे आयोजन
३) आयुक्तालय नांदेडलाच व्हावे यासाठी सर्व पक्षीय आमदार एकवटणार.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) नांदेडच्या शेतकऱ्याचं थेट निसर्गालाच आव्हान, वरुणराजाविरोधात आमरण उपोषण.
२) परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी पोलिसांची फाडली पावती, विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्या पोलिसांना ठोठावला दंड.
३) 'डीडी किसान'च्या जाहिरातीसाठी पैसे घेतले नाहीत: अमिताभ बच्चन यांचे प्रतिपादन .
४) ‘नच बलिए’त पुन्हा ‘जय महाराष्ट्र’, अमृता खानविलकर ठरली विजेती.
५) पहिल्याच आठवड्यात सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'नं केली १०० कोटींची कमाई.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा
{ सतीश कदम, नमस्कार लाईव्ह वाचक }
+++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment