नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 21 July 2015
Namaskar Live 21-07-2015 Evenning Audio News
नमस्कार लाईव्ह २१-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसी ललित मोदी प्रकरणावरून राज्यसभेत गोंधळ
२- धनगर आरक्षणासाठी विरोधकांचे विधानभवनात आंदोलन
३- किनवट नगरपरिषद पोट निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसी १७ अर्ज दाखल
४- मुंबईतील १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकुब मेननला वाढदिवसा दिवशीच फासी
५- अर्धापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा,जयश्रीराम मित्र मंडळाचे तहसीलदारांना निवेदन
६- बिलोली शहरातील तलाव कोरडे
~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० दिवस बंद, सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत राहणार बंद
२- भविष्यात भारतीयाबरोबरच देशाच्या नागरिकांसाठी 'रिमोट व्होटिंग' येणार - देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम कैदी
३- गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील पवई तलाव पूर्णपणे भरला
४- चंद्रभागेकाठी चार दिवस राहुट्या उभारण्यास परवानगी
५- चिंकारा शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान विरोधातील याचिकेची सुनावणी १० ऑगस्टपर्यंत तहकूब
~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२५ºC / ३२ºC आहे
ढगाळ वातावरण आहे
उद्या दि. २२ जुलै २०१५ चे हवामान अंदाज
२५ºC / ३३ ºC राहील
बहुतांशी ढगाळ वातावरण राहील
पावसाची शक्यता मध्यम आहे
~~~~~~~~~~~
सुविचार
कष्टामुळे भाविष्कळ चांगला होतो आणि आळसामुळे वर्तमानकाळ चांगला होतो
{ नितीन हळदे, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment