नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 28 July 2015
Namaskar Live 28-07-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह २८/०७/२०१५ लातूरचे बातमीपत्र
१) लातूरमध्ये संजय क्वालिटी हॉटेलला कुलूप
२) नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी सहा महिन्यापासुन वेळ मिळेना; हमीद दाभोळकर
३) स्वराज अभियानाच्या वतीने शेतकरी, शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी १० ऑगस्टला संसदेवर मोर्चा
४) मराठवाड्यातील विशेषत: लातूर जिल्ह्यातील दुष्काळ दूर होण्यासाठी लातूर-तुळजापूर पायी दिंडी
५) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम याचं ८४ व्या वर्षी निधन
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१)राष्ट्रीय संशोधन मोहिमेला डॉ. अब्दुल कलाम याचं नाव देणार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची घोषणा
२) डॉ. कलाम यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात श्रद्धांजली, लोकसभा, राज्यसभेचं कामकाज तहकूब
३) आज दुपारी ३ नंतर सर्वसामान्य जनतेला डॉ. कलाम यांच्या पर्थिवांचे अंत्यदर्शन घेता येणार
४- याकुब मेननच्या फाशीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
५) भारत-पाक क्रिकेट शांतातेशिवाय अशक्य - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण
{ वैशाली कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment