नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 18 July 2015
Namaskar Live 18-07-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह १८-०७-२०१५ सकाळचे बतमीपत्र
१- शिक्षणमंत्र्याचा विधानसभेत गौप्यस्फोट, विविध घोटाळ्यांचे अहवाल दडपणारे मंत्रालयातच
२- स्मार्ट सिटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर
३- महासंपर्क अभियानासंदर्भात भाजपची आज आढावा बैठक
४- कॉपीमुक्त कायम ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
५- शेतकऱ्यांना सोलरपंपासाठी ५७६०० रुपये अनुदान केंद्र सरकार देणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- आज साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन
२- महाराष्ट्रातल्या पाण्याचा एकही थेंब गुजरातला देणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस
३- काश्मीरमध्ये फडकले पाकिस्तान, आयसीसचे झेंडे
४- रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये पोलिसांचे संचलन
५- भारतात डेंग्यूचा प्रसार वेगाने
६- जातीनिहाय जनगणना आकडेवारी प्रसिद्ध होणार - अर्थमंत्री अरुण जेटली
~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
शिल्पा जाजू, प्रा.डॉ. आर,डी. देशमुख, विकास गजभारे, दत्ता माने, मोहन काळे, नितेश कदम, अंकुश सावंत, रोहित उत्तरवार, बापू भगत, राजू भारती, सुरेश कदम, मनोज रेड्डी, अरविद गुर्वे, प्रेम बलसिंग, सचिन कदम, गिरीश देशपांडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आधी विचार करा, मग कृती करा
{ संतोष साखरे, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
कलावतीबाई केरबाजी जनकवाडे
गंगाबाई व्यंकटी जवादवार
रुख्मिणीबाई नरेंद्रराव शेळके
मुंजाजी कामाजी गायकवाड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment