नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 26 July 2015
Namaskar Live 26-07-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह दि. २६/०७/२०१५ सकाळचे बातमीपत्र
१) शिवसेनेने पाठिंबा काढल्यास मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाऊ पण भाजपला पाठिंबा नाही : सुनील तटकरे
२) याकुब मेमन बद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यानाही शिक्षा ठोठावली पाहिजे : एकनाथ खडसे
३) राष्ट्रीय कृषी विकासाला ६६ लाख मंजूर
४) नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायातीच्या निवडणुकीसाठी सरासरी ८०% मतदान
५) आज आषाढी महोत्सवात रंगणार देवाचिये द्वारी दिवाकर चौधरी विजय जोशी यांचा सहभाग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) गृहनिर्माण कायदा ऑगस्ट पासून लागू - देवेंद्र फडणवीस
२) फुलवळ ग्रामपंचायतसाठी ८०% मतदान
३) बिलोली शहरासाठी ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर
४) धर्माबाद येथे जनता विकास परिषदेच्या अभ्यास गटाची स्थापना
५) दिवंगत जेष्ठ नेते रा.सु. गवई यांच्यावर आज अंतिम संस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात
(अनिता शर्मा - नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
प्रशंसा कुऱ्हाडे, गजानन पाटील, विनीत पाटील, गुरु बापटे, राजू मोरे, निवृत्ती चापके
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
रामकिशन सदाशिव अल्लमखाने, राधेशाम पाटील निलंगेकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment