Sunday, 19 July 2015

Manaskar Live 19-07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १९-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ४० हजार कोटींची गरज

२-  देशात दर १८व्या मिनिटाला एका दलितावर अत्याचार, या विरोधात संघर्ष पुकारणार - रामदास आठवले

३- सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी SBI वाटणार ३९० कोटी रुपये

४- पावसाअभावी कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट

५- हिंगोली लोकसभा मतदार संघ भाजपमय करू - माजी खा. सुभाष वानखेडे

६-अर्थमंत्री अरुण जेटली यांना हक्कभंगाची नोटीस

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- 'रस्त्यावरील उत्सव'मुळे दहीहंड्याही अडचणीत

२- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्चे तेल स्वस्त होणार

३- जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा बदलता येणार नाही - जम्मू काश्मीर हायकोर्ट

४- सातारा येथे आज महाराष्ट्र राज्य जंगम समाजाचा राज्यव्यापी मेळावा

५- महिला कर्मचाऱ्यांसाठी नवे विधेयक लवकरच - कामगार राज्यमंत्री विजय देशमुख

~~~~~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

जयंत नारळीकर, श्रावण भिलवंडे, सु.ग. शेवडे, स्नेहा पंत, हर्षा भोगले,  माधव चालीकवार, वैभव माहेश्वरी, सूर्या चव्हाण, संदिप लिंबाडे, श्रीनाथ यन्नावार, आकाश राठोड, विशाल पाटील, चंद्रशेखर, अंकिता जोशी, विजय नरवाडे, समीर ओहरा, ईश्वर पाटील, संजय जाधव

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

माफी मागितल्यामुळे तुम्ही चुकीचे होता आणि दुसरी व्यक्ती बरोबर होती हे कधीही सिद्ध होत नाही

{ धनंजय पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~~~

राजाबाई लक्ष्मण बोंडले

चंद्रकांत नारायणराव रत्नपारखे

अनुसयाबाई सोनबा शिंदे

निर्मलाबाई शंकरराव चंद्रे

No comments: