नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 18 July 2015
Namaskar Live 18-07-2015 Video News
नमस्कार लाईव्ह दि.१८/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१) सरकारी रुग्णालयातच अग्निशमनच्या नियमांची एैसी कि तैसी, विना परवाना सरकारी रुग्णालय चालू.
२) भारतीय जनता पार्टीची महासंपर्क अभियानासंदर्भातली बैठक संपन्न.
३) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन.
४) शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) तंबाखू, गुटख्यावरील बंदी अजून एका वर्षासाठी कायम
२) एफटीआयआयच्या संचालकपदी प्रशांत पाठराबेंची नियुक्ती
३) अबब! मुंबईत वर्षभरात 30 हजार महिलांचा गर्भपात
४) फ्लिपकार्ट, स्नॅपडील आता 'आयपीएल'साठी उत्सुक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
{माधव भाऊ येवले-नमस्कार लाईव्ह वाचक}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment