नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 31 July 2015
Namaskar Live 31 07 2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ३१-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- याकुबच्या फाशीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, छोटा शकीलची भारताला धमकी
२- मामेभावासाठी अजित पवारांकडून हजार कोटींची सिंचनाची कामे, अंजली दमानिया यांचा आरोप
३- स्मार्ट सिटीचा ठेंगा, पुणे-मुंबईसह मराठवाड्यातून औरंगाबादची निवड
४- बिलोली तालुक्यातील कार्ला (खुर्द) ग्रामपंचायतीवर भगवा फडकला
५- केंद्रीय कृषीमंत्र्याचा लातुरात शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- मॅगीची पुन्हा तपासणी होणार, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
२- व्यापम घोटाळयासंदर्भातील सर्व कागदपत्रे ३ आठवड्यात CBI कडे सोपविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मध्यप्रदेश सरकारला आदेश
३- कोळसा घोटाळा; खासदार विजय दर्डा यांच्यासह ६ जणांना विशेष न्यायालयाने बजावले समन्स
४- राज्यसभेचे कामकाज सोमवार पर्यंत स्थगित
५- केंद्र सरकारने एफटीआयच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून प्रश्न सोडवायला हवा - राहुल गांधी
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
'मृत्यू' हा जीवनातील सर्वात मोठा लॉस नाहीये,
लॉस तर तो आहे जेंव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला 'जिवंतपणा. मेलेला असतो
{ रमेश पोतदार, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२८ºC / ३०ºC आहे
उद्या दि. १ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३३ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
अंशतः ढगाळ वातावरण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment