नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 21 July 2015
Namaskar Live 21-07-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २१-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांचे आकडेवारीसोबत बिनतोड उत्तर, विरोधकांची बोलती बंद , नाईलाजाने सभात्याग
२- राज्यात गुटखा विक्री व निर्मित्तीवर बंदी
३- मुदखेड तालुक्यात दुष्काळाची छाया
४- सर्वाधिक रेल्वे अपघात महाराष्ट्रात
५- मुंबईसह उपनगरात पावसाचं पुनरागमन
६- नांदेड जिल्ह्यात १७१ मिलीमीटर पाऊस
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात
२- स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या मातोश्री व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या आजी लिंबाबाई मुंडे यांचे परळी येथे वयाच्या १००व्या वर्षी निधन
३- गुंतवणूक रोखल्यास रोजगार निर्मितीमध्ये बाधा - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
४- हदगाव, हिमायतनगर मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आ. आष्टीकरांना दिले आश्वासन
५- विभागीय आयुक्तालयासाठी शुक्रवारी धरणे आंदोलन
६- व्यापम घोटाळा : भाजप नेत्यांविरोधात तक्रार देणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली
~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
स्नेहल बिडवे, सम्यक वाघमारे, रामनाथ मुतडक, अभिषेक डागा, आशिष विरक्त, शशांक शर्मा, बालाजी कदम, धनुष्य शिंदे, पी.आर. देशमुख, हुकम देव सारण, शंतनू कल्याणकर, संतोष राव, संतोष मुक्कावर, ऋतुजा जाधव, अनंतराव करडखेडकर, मनोज कासदेकर, गणेश धुमाळ
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जर तुम्हाला सूर्यासारखे चमकावेसे वाटत असेल तर ....
तुम्हाला त्याच्यासारखे जळावे लागेल
{ वैभव भुरे, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
लक्ष्मीकांत त्र्यंबकराव दाभाडे
आनंदराव कामाजी कदम
हरिभाऊ नागोराव सुकापुरे
कृष्णाबाई कामाजी भोसले
काशिनाथराव हळदे पाटील
रामकृष्णराव नारायणराव मैदं
उषाताई तुकाराम पतंगे
श्रीमती गिरजाबाई लक्ष्मण जाधव
केशवराव वानखेडे
बी.एम. परतवाड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment