नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 23 July 2015
Namaskar Live 23-07-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह २३-०७-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- विधानसभेत आज राष्ट्रवादीचे आ. भास्कर जाधव यांनी केलेल्या टिपण्णीवर शिक्षण मंत्री विनोद तावडे आक्रमक
२- लातूर महानगरपालिकेत परिवहन समितीची बैठक संपन्न
३- प्रवीण जेठेवाड नांदेड मनपा आयुक्त खोडवेकरांच्या वोरोधात पोलिसांच्या दरबारी
४- लातूर समाज कल्याण विभागाचे तत्कालीन उपायुक्त माधव वैद्य यांच्या लातूर मधील घराला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केले सील
५- आगामी काळात महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- विरोधकांचा विरोध टीव्हीवर दाखवत नाहीत - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीचा आरोप
२- 'ना खाऊंगा, ना खाणे दुंगा' म्हणणारे मोदी आता गप्प का? - कॉंगेस अध्यक्ष राहुल गांधी
३- अंगणवाडीताईचा पुणे भाजप ऑफीसवर मोर्चा, दिलेली मानधन रद्द करून पैसे पगारातून कापून घेतल्याचा आरोप
४- श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, विराट कोहलीच्या हाती टीम इंडियाचं नेतृत्व
५- अमित शहांना पाक धार्जीण्यासोबतची युती कशी चालते? शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
उपवास म्हणजे परमेश्वराचा सहवास जो भक्तीतून घडावा
{ बालाजी पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment