Thursday, 16 July 2015

Namaskar Live 16-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह दि.१६/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१) स्मार्ट सिटीच्या स्मार्ट प्रशासनाचे स्मार्टपणे नागरीकांवर दुर्लक्ष.

२) एनडीआरएफचे अधिकारी नांदेड दौऱ्यावर, आपत्ती बचावसाठीचे देणार प्रशिक्षण.

३) विविध मागण्यांसाठी एन.एस.यु.आय.चा विद्यापीठावर धडक मोर्चा.  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) 15 वर्ष सत्ता भोगणाऱ्या विरोधकांचा आत्ताच धांगडधिंगा का, उद्धव यांचा सवाल

२) आज विधानसभेतली कोंडी फुटण्याची शक्यता

३) आम्ही काय झक मारायला आलो का? आमदार प्रशांत बंब भडकले

४) आदित्य ठाकरेंनी राजकारणात यावं - नीलम गोर्‍हे

५) पुणे-नगर मार्गावर वाघोली इथं अशोक सहकारी बँकेतून 4 लाख रूपये लुटले

६) हर्सूलमध्ये दोन दिवसांच्या दंगलीमुळे घाबरलेल्या लोकांनी सोडलं गाव

७) सांताक्रुझमध्ये गुंडांचा हैदौस, महिला पत्रकारांची छेडछाड, कॅमेरामनला मारहाण

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

{संजय जाधव-नमस्कार लाईव्ह वाचक}

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments: