Wednesday, 22 July 2015

Namaskar Live 22-07-2015 Latur Aidio News



नमस्कार लाईव्ह दि.२२/०७/२०१५ लातूरचे बातमीपत्र

१) ललित मोदी प्रकरणावरून विरोधक आक्रमक,काळ्या फिती लावून लोकसभेमध्ये निषेध.

२) स्मार्ट सिटी प्रस्तावास लातूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी.

३) नांदेड जिल्हा परिषदेत अपंग,अंध लाभार्थ्यांची हेळसांड सुरूच !

४) लातुरातील बनावट डॉक्टर आणि औषधे तयार करणाऱ्या राकेटचा पर्दाफाश

५) शेतकरी संघटनेच्या वतीने २२ जुलै रोजी विधानभवनावर मोर्चा

६) लातूर जिल्हा मजूर फेडरेशनचे १६ पैकी ७ संचालक बिनविरोध

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) भारतात २०१७ पर्यंत ५० कोटी इंटरनेट धारक

२) देशातील ३५ नद्यांचे पाणी पिण्यास अयोग्य

३) सुशासन म्हणजे फक्त सेल्फी आणि योग नाही - अभिनेत्री नेहा धुपियांची नरेंद्र मोदींवर टीका

४) कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन आजपासून ६ ऑगस्टपर्यंत बंद

५) मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कृष्णकुंजवर,राज ठाकरेच्या भेटीमुळे चर्चेला उधान

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

लोक तुमच्याशी कसे वागतात,हे त्यांचे कार्य!

पण तुम्ही त्यावर काय प्रतिक्रिया देता,हे तुमचे कार्य!

{संतोष मुक्कावर - नमस्कार लाईव्ह वाचक}

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

No comments: