नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 28 July 2015
Namaskar Live 28-07-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २८-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अनंतात विलीन, मान्यवरांनी दिली ट्विटरवर श्रद्धांजली
२- महाराष्ट्र दहशतवाद्यांच्या रडारवर - गृहराज्यमंत्री राम शिंदे
३- राज्यातील १४ जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारकांना मिळणार ५ रुपयात किलोभर गहू व तांदूळ
४- नांदेडमध्ये कत्तलखाना होऊ देणार नाही - आ. हेमंत पाटील
५- पंजाबच्या हल्ल्यानंतर नांदेडमध्ये हायअलर्ट जारी
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- कलम यांचे पार्थिव गुवाहाटीवरून दिल्लीसाठी रवाना
२- देशाचा मार्गदर्शक हरपला - पंतप्रधान मोदी
३- कलामांचे निधन, केंद्र सरकारने जाहीर केला सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
४- राज्यात २३७२ गावांत शाळा नाहीत
५- कंधार, लोहा तालुक्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व
~~~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
अक्षर तोटावाड, आराध्या तोटावाड, राहुल बोकारे, मुकुंद बोरकुटे, अजय जाधव, प्रवीण पाटील, लक्ष पौळ, शाम काबरा, भूषण जोशी, दीपक लालवाणी, अजित नेहे, मनोज भागत, किशोर नावेदार, श्रीपाद शाह
~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण
{ वैशाली कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
दत्तराम पिराजी कापसे
उत्तमराव रंगराव नागठाणेकर
मो. ना. श्रीरामे
विठ्ठल खंडोजी भालेराव
हरिभाऊ नागोराव सुकापुरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment