Friday, 17 July 2015

Namaskar Live 17-07-2015 Video News



नमस्कार लाईव्हचे दि.१७/०७/२०१५ बातमीपत्र

१) मराठवाड्यावर कोरडा दुष्काळ, महापालिकेच्या रस्त्यांवर पाणी गळतीचा सुकाळ.

२) ईदच्या दिवशी बजरंगी भाईजान प्रदर्शित होऊ देणार नाही. धर्माशी तडजोड नाही - निखिल लातूरकर.

३) जुना मोंढा परिसरात दीड लाखांचा गुटखा जप्त.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) टीम इंडिया विजयी, 54 धावांनी झिम्बाब्वेवर मात

२) मुलाला वर्गाबाहेर काढल्याने वडिलांचा संताप, भरवर्गात घुसून शिक्षकाला मारहाण

३) पुण्यात दुसरीतील मुलावर ५ जणांनी केला अनैसर्गिक अत्याचार, चिमुरडा आयसीयूत

४) मोहम्मद हाफिज फेकराच, आयसीसीच्या चाचणीत पुन्हा सिद्ध, 12 महिन्यांची बंदी

५) 56 इंचाची छाती 5.6 इंचाची होईल, राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

६) गुजरातला पाणी देण्यावरून वळसे पाटील-मुख्यमंंत्र्यांमध्ये तूतू-मैंमैं

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

{नीरज वाघमारे-नमस्कार लाईव्ह वाचक}

~~~~~~~~~~~~~~~~

No comments: