Wednesday, 29 July 2015

Namaskar Live 29-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह दि.२९/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१)महानगरपालिका काही केल्या सुधरेना आज चक्क अशोकरावांच्या गाडीला अतिक्रमणाचा त्रास

२) स्मार्ट सिटी प्रकल्पातील कोट्यावधी पाण्यात, शहरातील बहुतांश कॅमेरे बंद

३) दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ.प्रताप पाटील चिखलीकरांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द

४) जनसामान्यांचा प्रशासकीय आधिकारी दिलीप स्वामी यांच्या कडून कुपोषण मुक्तीची जनजागृती

~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) याकूबला फाशी होत असेल, तर 'बाबरी' पाडणाऱ्यांनाही फाशी द्या - ओवेसी

२) याकूब मेमनची फाशी नक्की, उद्या सकाळी 7 वाजता याकूब फासावर

३) नांदेड मध्ये सर्वपक्षीय बैठकीत डॉ. अब्दुल कलामांना श्रद्धांजली

४) नांदेडात वरुनराजांचे आगमन

५) प्रकाश अण्णा तुप्तेवार अनंतात विलीन, अनेकांनी व्यक्त केला शोकसंदेश

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

{ अविनाश थोरात, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: