नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 27 July 2015
Namaskar Live 27-07-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह दि.२७/०७/२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१) राज्यातील २५ आयटीआय मध्ये प्रशिक्षणासह रोजगार.
२) केंद्र सरकार देणार छोट्या औषध कंपन्यांसाठी ५०० कोटींचा निधी.
३) विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढी १ ऑगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत पालकसभेचे आयोजन.
४) लातूर जिल्ह्यातील कोराळी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात.
५) २०१९ चा वर्ल्ड कप खेळायचाय; एस श्रीशांत
६) ग्रामपंचायतीचा सर्वत्र निकाल जाहीर.
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) पंजाब अतिरेकी हल्ल्यात गुरुदासपुरचे पोलीस अधीक्षक बलजित सिंह शहीद
२) याकुब मेमनच्या दया याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २८ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता सुनावणी.
३) राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब
४) पंजाबमध्ये हल्ला करणाऱ्यांपैकी एक महिला दहशतवादी असल्याची पंजाब पोलिसांनी दिली माहिती.
५) ब्रिक्स बँकेचे पहिले कर्ज चीनी चलनात वितरीत होणार.
~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२८ºC / ३२ºC
ढगाळ वातावरण राहील
उद्या दिनांक २८ जुलै २०१५ चे हवामान अंदाज
२७ºC / ३०ºC राहील
अंशतः ढगाळ वातावरण राहील
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मनुष्य हा स्वभावतः एक राजकारणी प्राणी आहे.
{ मंजू चौधरी - नमस्कार लाईव्ह वाचक}
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment