नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 26 July 2015
Namaskar Live 26-07-2015 Video News
नमस्कार लाईव्ह दि. २६/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
1) अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
2) शरद पवार राजकीय सत्तेत नसल्यामुळे अस्वस्थ - एकनाथ खडसे
3) २९१ दिग्गजांनी केली याकुबची पाठराखण; पाठराखण करणारे बेवकूफ - शिवसेना नेते अरविंद भोसले
4) आषाढी एकादशी निम्मित्त लातुरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1) 'याकूब निर्दोष आहे - असं नाही म्हटलं' सलमानचा ट्विटरवर माफीनामा
2) गडकरींना केंद्रात काही जण काम करु देत नाहीत, सुब्रह्मण्यम स्वामींचं सूचक वक्तव्य
3) 'इंडियन्स नॉट अलाऊड', भारतीय असल्याने मुंबईतील पबमध्ये प्रवेश नाकारला
4) प्रो कबड्डी: मराठमोळा खेळाडू निलेश शिंदेची प्रकृती स्थिर
5) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर शहरात कडक पोलीस बंदोबस्त
6) हिट अॅण्ड रन’ प्रकरणी सलमानचा जामीन रद्द करा- आशिष शेलार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
(सुभाष चौरे - नमस्कार लाईव्ह वाचक )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment