नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 24 July 2015
Namaskar Live 24-07-2015 Video News
नमस्कार लाईव्ह दि.२४/०७/२०१५ बातमीपत्र
१) वरुण राजासह , ढोल ताशांच्या गजरात आ.हेमंत पाटलांच्या आषाढी महोत्सवास सुरुवात.
२) नांदेडच्या आयुक्तालयासाठी धरणे आंदोलन संपन्न , सामान्य जनतेस आस तर पुढाऱ्यांची पाठ.
३) आधार कार्डांची सक्ती करणाऱ्या शाळांवर कार्यवाही करावी - महादेवी मठपती.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) विनोद तावडेंचा अजब बचाव म्हणे गरिबाच्या मुलाची थट्टा करू नका !
२) राहुल गांधींवर अब्रुनुकसानीचा खटला भरू - नितीन गडकरी
३) कांद्याचे घाऊक भाव 18 ते 20 रुपयावरून गेले थेट 30 रुपयांवर
४) 'महालक्ष्मी’च्या संवर्धनाचं काम त्वरित सुरू करा : कोर्ट
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
इतिहासाने मनुष्य शहाणा होतो ,कवितेमुळे चतुर होतो
,गणितामुळे त्याला सूक्ष्म दृष्टी येते ,
तत्वज्ञानामुळे त्याच्या मनाची खोली वाढते
आणि नैतिक शिक्षणामुळे तो गंभीर होतो
{विवेक भोपळे -नमस्कार लाईव्ह वाचक}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment