Monday, 20 July 2015

Namaskar Live 20-07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २०-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्र संधीचं उल्लंघन, पाच दिवसात सातवेळा सीमेवर गोळीबार

२- नांदेडला विभागीय आयुक्तालय व्हावे, यासाठी आज सर्वपक्षीय बैठक

३- अखिल भारतीय ब्राम्हण महासंघातर्फे २६ जुलै रोजी गुणवंत विद्यार्थाचा सत्कार

४- शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी गुरुवारी नांदेडमध्ये भव्य बैलगाडी मोर्चा

५- अधिवेशनात १००% उपस्थिती दर्शवून आ. हेमंत पाटील मराठवाड्यातून अव्वल

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- सिंहस्थ कुंभपर्व २०१५ निमित्त शहरात उर्वशी घाट समिती स्थापन

२- राज्याकडेच आरोग्य विषयक योजना नाहीत - केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा

३- भारत देशात मिनिटाला १५ आत्महत्या, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर

४- मुख्यमंत्र्याकडून आज शेतकऱ्यासाठी घोषणा होण्याची शक्यता

५- नांदेड जिल्ह्यात ७७ हजार शेतकऱ्यांना १३० कोटीचे पीककर्ज वाटप

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वैभव जोशी, देविदास वाघीकर, यशवंत पवळे, मारोती मठपती, सोनाजी चव्हाण, रवींद्र पंडागळे, वेदांत भुतडा, गिरीश बिरादार, विनोद तावडे, सुनील राऊत, नसरुद्दिन शाह, अनुपकुमार यादव, आराध्या तेलंग, युवराज रत्नपारखी, प्रेरणा कळणे, संतोष मुक्कावार, मयूर सुरेश तिवारी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्या शिवाय डोळे उघडत नाहीत

{ तुकाराम मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक }





नमस्कार लाईव्ह विशेष संपादकीय

http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/07/blog-post_93.html

No comments: