Thursday, 30 July 2015

Namaskar live 30-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ३०/०७/२०१५ व्हिडीओचे बातमीपत्र



१) नांदेडमध्ये बॉम्बच्या अफवा व याकुबची फाशी या पाश्वभूमीवर नांदेडात कडेकोट पोलिस बंदोबस्त

२) गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ,गुरुजी बसले उपोषणाला .

३)रेल्वे स्थानक,रेल्वे गाडी उडवण्याच्या धमक्या देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

४) गुरु पोर्णिमे निम्मित्त नांदेड शहरात ‘महाविद्या साधक परिवार‘ भोपाळ नांदेडकरांच्या भेटीला

५) भगतसिंग रोडवर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

प्रेमप्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा पवारांचाच शोध, खडसेंचं विरोधकांना उत्तर, पुरावे सादर

चिक्कीच्या निमित्ताने विधान परिषदेत भाऊबंदकी आमने सामने,तर मुख्यमंत्र्यांकडून पंकजाची पाठराखण

माळीण दुर्घटनेला वर्ष उलटले पण, अजूनही पुनर्वसन नाही

तीन दिवस चालणार्यार गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देशभरातून भाविकांची शिर्डीमध्ये गर्दी

मुंबईतील ‘बडा कब्रस्तान’मध्ये याकूब मेमन ला केले दफन

शशी थरूर,ओवेसी हे याकुब्च्या फाशीवर नाराज

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

( धीरज कदम -नमस्कार लाईव्ह वाचक )

No comments: