नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 29 July 2015
Namaskar Live 29-07-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २९-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- डॉ. कलामांचे कार्य करोडो भारतीयांसाठी प्रेरणादायी - अमेरिका राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
२- भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा राज्य कार्यकारणी सदस्य प्रकाश अण्णा तुप्तेवार यांचं निधन
३- चार बाजार समित्यांच्या निवडणुका न्यायालयीन आदेशामुळे वेळेनुसारच
४- स्मार्ट सिटी संदर्भात आज नांदेडची परीक्षा, राज्य शासनाकडे होणार सादरीकरण
५- कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँक सरसावली; कंलबर, गोदावरी मनार यांचे लिलाव होण्याची शक्यता
~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- याकुबच्या फाशीविरोधात मुस्लीम आमदार एकवटले, फाशी रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना पत्र
२- गुजरातमध्ये पावसाचं थैमान, सौराष्ट्र-कच्छमध्ये पूरपरिस्थिती २२ जणांचा मृत्यू
३- मुंबई एन्ट्री पॉइंटवरची टोलमुक्ती तीन महिने लांबणीवर, कुलकर्णी समितीचा रिपोर्ट नाहीच, भाजपने वचन पाळलं नसल्याची टीका
४- भारताच्या महिला तीरांदाजानी बुक केलं ऑलिंपिकचं तिकीट, वर्ल्ड चॅम्पीयनशिपमध्ये दीपिका, लक्ष्मीआणि रिमिलची अंतिम फेरीत धडक
५- गुरुदासपूर हल्ल्याचं अफगाण-पाक कनेक्शन उघड, अतिरेकी पाकिस्तानातून आले
६- याकुब मेननला फाशी होणार कि नाही, आज सुप्रीम कोर्टात फैसला
७- १९८६ मध्ये भारतात चेन्नई येथे HIVची पहिली केस शोधून काढणाऱ्या आणि आयुष्यभर एडस् रुग्णांकरिता कार्य करणाऱ्या थोर समाजसेविका आणि डॉक्टर सुनीती सोलेमान यांचं चेन्नई येथे निधन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
वंशिका वाठोरे, कादंबरी भांगे, प्रसाद सूर्यवंशी, प्रतिक थोरात, अविनाश पाळसे, चंद्रसिंग गुंजल, शाम कवाडे, राजू बोराटे, नागेश पाटील, शुभम मांगरे, मनोज ठीठोरे, गोकूल यादव, सृष्टी एमेकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
संस्कारातून स्वभाव निर्माण होतो आणि स्वभावातून आपली वृत्ती
{ वेदिका कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment