Friday, 31 July 2015

Namaskar Live 3- 07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह दि.३१/०७/२०१५ सकाळचे बातमीपत्र



१) आज गुरुपोर्णिमा.

२) १५ वर्षातील महिला व बाल कल्याणसह विविध विभागांनी केलेल्या खरेदीची मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३) कोण म्हणतय नांदेडचे नगरसेवक अकार्यक्षम, २८ मिनिटात ५६ ठराव मंजूर

४) स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेचा आज निकाल,   नांदेडचा समावेश होणार का? उत्सुकता शिगेला

५) महापालीकेंच्या विविध विकास कामांना मंजुरी - विनय गिरडे पाटील

६) भोकर नगर पंचायतच्या स्वच्छता कामात लाखोंचा घोटाळा

७) पिक विमा उतरविण्याचा आज शेवटचा दिवस

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) सोयाबीनवर उंटअळींचा प्रादुर्भाव

२) विष्णुपुरी जलाशयात उरला ११ दशलक्ष पाणीसाठा

३) आपत्ती व्यवस्थापनात पूर्वनियोजन करा - आयुक्त खोडवेकर

४) मनरेगाची कामे सुरु करण्याची गांधी - आंबेडकर मजूर संघटनेची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

५) प्रोव्हीडंड फंड न भरणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार

६) बोगस बियाणे उत्पादकांवर कडक कारवाई करण्यात येणार महसूल मंत्री एकनाथ खडसे

~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

प्रबोधनकार जीगळेकर, तनिष्का पाटावकर, पावन चौधरी, विलास बरबल, शंतनू गोसावी, सलमान, संतोष स्वामी, राजेश पारीख, मयूर वर्मा, रवींद्र पारदे, राजीव झा, जय पटेल, हनुमान मोरे.

~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

दिगंबर हरी काकडे, चान्दोजी पाटील, गणपतराव देवबा कांबळे, राजाबाई मारोती कृष्णुरे.

~~~~~~~~~~~~~~

सुविचार

सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.

{ ऋतुजा मोरे - नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~    


No comments: