नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 22 July 2015
Namaskar Live 22-07-2015 Video News
नमस्कार लाईव्ह २२-०७-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- आयुक्त IAS सुशील खोडवेकर यांनी दिली जीवे मारण्याची धमकी - प्रवीण जेठेवाड
२- उर्वशी घाटावर सिंहस्थकुंभमेळ्याच्या दृष्टीने सोई सुविधा द्याव्या - इंजिनियर अनिरुद्ध शिरसाठ
३- बिबट्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी सुदैवाने जीवित हानी नाही
४- वरिष्ठ पुरोहित संघाकडून मारवाडी धर्मशाळेत पर्जन्यासाठी यज्ञाचे आयोजन
५- जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवावा - देगलूरचे कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांचे आवाहन
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
~~~~~~~~~~~~~~~~~~
१- 'बजरंगी भाईजान'चा दिलदारपणा, नफ्याचा वाटा शेतकऱ्यांना बहाल करणार !
२- भुजबळांविरोधातील तक्रारींचा अधिक तपास करा, हायकोर्टाचे एसीबीला आदेश
३- इगतपुरीमध्ये अल्पवयीन आदिवासी मुलीची बलात्कार करून हत्या
४- OMG!, शिर्डीत पाच मंदिरांचे कळस होणार सोनेरी !
५- खाजगी कोचिंग क्लासेसवर यापुढे राज्य सरकारचे नियंत्रण -तावडे
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
{ कौशिक जाणा, नमस्कार स्लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment