Wednesday, 15 July 2015

Namaskar Live 15-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह्चे १५/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१) शिवाजीनगर भागात घाणीचे साम्राज्य महापालिकेचे दुर्लक्ष.

२) येरे येरे पावसा, पावसासाठी ठिकठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन.

३) तरोड्यातील नागरिकांना चांगले रस्ते, नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर - बाळासाहेब देशमुख.

४) देगलुरात संभाजी ब्रिगेडचा नांगर मोर्चा.

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) वन रँक वन पेन्शनसाठी अण्णांचा एल्गार.

२) अधिवेशनात मीडियाची मुस्काट दाबी.

३) ज्ञानोबा-तुकाराम, सरकारच काय काम - विरोधकांचे भजन

४) बुलढाण्यात व्हाट्स-अप ग्रुपवर मोदींबद्दल आक्षेपार्ह मचकूर, ग्रुप अॅडमीनला अटक.

५) आंदोलन थांबवा अन्यथा कठोर कारवाई करू - एफटीआयआय च्या विद्यार्थांना नोटीस.

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्या विषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

{विश्वास पांचाळ-नमस्कार लाईव्ह वाचक}

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments: