नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 30 July 2015
Namaskar live 30-07-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ३०-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- डॉ. अब्दुल कलाम यांना अखेरचा निरोप, रामेश्वरमध्ये अखेरच्या प्रवासाला सुरुवात
२- २२ वर्षानंतर २५७ निष्पापांना पहिला न्याय, अखेर याकुब मेननला फासावर लटकवले
३- भाजपची ताकद आपल्या पाठीशी राहणारच - मुख्यमंत्री फडणवीस यांचा माजी खा. वानखेडेना शब्द
४- नांदेड शहरातील अनधिकृत इंग्रजी शाळांवर कारवाईची मागणी
५- महापालिकेची स्थायी समितीची रद्द झालेली बैठक आज
६- नांदेड शहर स्मार्ट सिटीत समावेश होणार का?
७- देगलूर तालुक्यात २४ ग्रामपंचायती शिवसेनेकडे
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- डॉ. कलाम यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान मोदी, राहुल गांधी रामेश्वरमध्ये दाखल
२- याकुबच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हायअलर्ट जारी
३- याकुबचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला, मृतदेह घेऊन नातेवाईक विमानतळाकडे रवाना
४- वृक्ष लागवड करून पर्यावरण व समृद्धीसाठी पुढाकार घ्या - सौ. प्रनिताताई देवरे
५- IPL २०१३ च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही श्रीसंत, अंकित चव्हाण यांच्यावरील बंदी कायम - BCCI
६- बाबासाहेब पुरंदरे यांच्या अपघात प्रकरणी खोट्या बातमी वायरल, एबीपी माझाचा कारवाईची इशारा
~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
दिलीप धोंडगे, धीरज शर्मा, अनुष्का ठाकूर, वेदिका कोळेवाड, तरुण लोखंडे, मयांक बुरपुटे, विक्रमसिंह भिसेन, विनायक जाधव पाटील, कैलास पाटील कामठेकर, संदीप आडे, शिवा वडजे, सुखदेव जागिंड, पंकज ओझा, स्वप्नील भेडवाड, योगेश भागवत, शैलेंद्र साबळे, श्रीकामटेकर, शुभम सुनेवाड, शीतल काबरा, रुपेश साबू, नंदकिशोर झंवर, बाळासाहेब काळे
~~~~~~~~~~~~~~~
हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळते
{ रिटा चरखा, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
आत्माराम रामजी घोगरे
गंगाधर मेकाले
गणपतराव देवबाजी कांबळे
वी. ना. जोशी
सुमनबाई किशनराव तिडके
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment