Thursday, 23 July 2015

Namaskar Live 23-07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २३-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- कर्जमुक्ती नाही तर मग आत्महत्या कशा थांबणार - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

२- नांदेड जिल्हा परिषद अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेच्या वतीने आज ईद मिलाप कार्यक्रम

३- नांदेड जिल्हा मजुर फेडरेशनसाठी आज सकाळपासून मतदान सुरु

४- महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था प्रवेश शुल्क विनिमय विधेयक विधानसभेत मंजूर

५- ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम पाऊस, शास्त्रज्ञांचे पथक औरंगाबादमध्ये

६- देगलूरमध्ये राशन दुकान नेहमीच बंद

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन महागात पडण्याची शक्यता, खर्च ६० हजार कोटींवरून १ लाख कोटींवर

२- याकुबच्या फाशीसाठी तयारी सुरु, सर्वत्र कडक सुरक्षा

३- दिल्लीमध्ये पुन्हा गोंधळ, केजरीवाल विरुद्ध नायब राज्यपाल

४- कश्मीरमध्ये पाकचे झेंडे कसे फडकतात?, उद्धव ठाकरेंचा प्रश्न

५- भूसंपादन विधेयकात ५ मोठे बदल करण्यास सरकार तयार, राज्यांना कायदा करण्याचं स्वातंत्र्य देणार

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

उपवास म्हणजे परमेश्वराचा सहवास जो भक्तीतून घडावा

{ श्लोक शर्मा, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

राधाबाई आनंदराव पाटील

अंजनाबाई लक्षमण पवळे

~~~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

भास्करराव पाटील खतगावकर, परशुराम दातेर, अभिजित पवार, विनोद ढंग, पुष्पेंदरसिंग मीना, सोनल कुलकर्णी, रामेश्वर शंखपावडे, स्वप्नील इंगळे, दीपक शर्मा, वैजनाथ मुधोळकर, हर्शल कल्याणकर, प्रमोद भुरेवार, बाबुराव शंकरवार, आदिराज मुळे, आदिती, रिद्धी जाधव

No comments: