नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 24 July 2015
Namaskar Live 24-07-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २४-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- दिल्ली संसदभवनात आज सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात निदर्शने करणार
२- महापालिकेची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी उपयुक्त रत्नाकर वाघमारे व सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांना खोडवेकरांनी बजावली नोटीस
३- आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे पारंपारिक पद्धतीने विठ्ठलाची पूजा तीन वेळा होणार - महसूलमंत्री एकनाथ खडसे
४- नांदेडकर आयुक्तालयासाठी पुन्हा सरसावले, आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
५- आ. हेमंत पाटील आयोजित आषाढी महोत्सवास आजपासून सुरुवात, प्रथेप्रमाणे पाऊस पडणार का नाही याविषयी कुतूहल
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- श्री साई मंदिर नांदेड येथे ३० जुलै रोजी पावसासाठी पर्जन्यसुक्त मंत्र पठण व महाप्रसादाचे आयोजन
२- नव्या पृथ्वीचा शोध, नवा गृह शोधण्यास नासाला यश, शोधामुळे जगाचं कुतूहल वाढलं
३- मुस्लीम असल्यानच याकुबला फाशी, एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांचं वक्तव्य, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न
४- राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता नाही - उद्धव ठाकरे
५- कांदा आणखी महाग होण्याची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
मुकुंद जोशी, कृष्णा कोकुलवार, सोनाली लंजेवार, लता फाळके, महेंद्र शर्मा, अमित शिरोडकर, राजपालसिंग रुडे, साईनाथ कमिनवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवनाच्या धकधकीत खरोखर मोलाचे जतन करून ठेवण्यासारखे जर काही असेल तर ते माणसाचे सृजनशील, संवेदनशील, संवेदनाक्षम व्यक्तिमत्व होय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
मायबाई बाद्रीनाथ बटाववाले
सविता बापूराव सिध्देश्वर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment