Monday, 27 July 2015

Namaskar Live 27-07-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह २७-०७-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- पंजाब दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये हाय अलर्ट जरी

२- दहशतवाद वोरोधी पथक गुरुदासपुरसाठी रवाना - मनोहर पर्रीकर

३- पाकिस्तानने केले शास्त्रसंधीचे उलंघन, अरनिया भागात पाककडून गोळीबार

४- सलमान खानच्या हिट अॅन्ड रन प्रकरणी ३० जुलै रोजी अंतिम सुनवाई, मुंबई हायकोर्ट देणार अंतिम निर्णय

५- लातूरमध्ये पोलिसांच्या सर्वरोगनिदान शिबिरात २१० रुग्णांची तपासणी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने 'हिंसा के खिलाफ, मानवता कि ओर' या अभिनयाची सुरुवात

२- लातूर येथे बँक राष्ट्रीयीकरण सप्ताहानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

३- औसा तहसीलसमोर शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मनसेचे आंदोलन

४- आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शनासाठी चंद्रभागेतीरी वैष्णवांचा मेळा

~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

दिवा मातीचा आहे कि सोन्याचा हे महत्वाच नसून तो किती प्रकाश देतो हे महत्वाच आहे

{ कल्पना देशपांडे, नमस्कार लाईव्ह वाचक }


No comments: