Saturday, 25 July 2015

Namaskar Live 25-07-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह दि.२५/०७/२०१५लातूरचे बातमीपत्र

१) एस टी चालकाचा ताबा सुटून पंढरपूर गाडीला अपघात २० जन जखमी सुदैवाने जीवित हानी नाही

२) लातुरात पुन्हा अपहरण एका चीमुकल्याचा खून

3) लातूर जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभाकाचे उपमुख्य कार्यकारी

अधिकारी रमेश कंगनेना सक्तीची रजा

4)आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ मग होणार्या परिणामांना संबंधितांनी जबाबदार राहावे

उदयनराजे भोसलेंचा नाव न घेता जितेंद्र आव्हाडांना इशारा

 ५) जेष्ठ दलित नेते रा.स गवई याचं प्रदीर्घ आजाराने निधन

 संक्षिप्त ------------------

१) वर्दीलाही लळा लावणाऱ्या चिमुकलीच्या आईचा मारेकरी सापडला!

२) तोंडी शिवराळ भाषा शोभत नाही ठाकरे साहेब! 'तरुण भारत'मधून शिवसेनेवर घणाघात

३) एआयपीएमटीचा गोंधळ, दरडकोंडीने उशीर झालेल्या परीक्षार्थींना प्रवेश नाही, प्रिन्टेड ड्रेसलाही बंदी

४) एक्स्प्रेस वे जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

५) पवारांवर टीका केल्याशिवाय नेत्यांना मोठेपण मिळत नाही -सुप्रिया सुळे

  सुविचार  ---------------------

 ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.

(निलेश पवार -नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: