नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 24 July 2015
Namaskar Live 24-07-2015 Latur Audio News
नमस्कार लाइव्ह दि. २४/०७/२०१५ लातूरचे बातमीपत्र
१. ज्या मंत्र्यावर आरोप आहेत, त्यांनी आधी राजीनामा दया - विरोधकांची विधिमंडळात मागणी.
२. २७ जुलै रोजी मुंबई येथे विधानसभेवर आक्रोश मोर्चाचे आयोजन.
३. लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात, १० ठार, २ जखमी.
४. लातूर जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेत दीड कोटी रुपयांच्या औषध खरेदीस मंजुरी.
५. बंद कृषी पंपाची वीज बिल आकारणी थांबवावी यासाठी स्वतंत्र भारत पक्षाची जिल्हाधीकारयाकडे मागणी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त:
१. लोकसभेनंतर राज्यसभेचे कामकाजही सोमवार पर्यंत तहकूब.
२. फाशीच्या वारंट विरोधात याकुब मेमनच्या याचिकेवर सोमवारी सुनवाई.
३. नांदेड रेल्वे विभागामार्फत आषाढीसाठी दोन विशेष रेल्वे तर दसऱ्यानिम्मित सहा रेल्वे गाड्यांना जादा डब्बे जोडण्यात
येणार.
४. कॉ. पानसरेंचे मारेकरी सापडलेत, पण सरकार जाहीर करत नाही - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ.
५. भारतीय वित्तीय संहितेचा (आयएफसी) सुधारित मसूदा जाहीर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार:
जीवनाच्या धकाधकीत खरोखर मोलाचे जतन करून ठेवण्यासारखे जर काही असेल तर ते माणसाचे सृजनशील, संवेदनशील, संवेदनाक्षम व्यक्तिमत्व होय.
{तेजश्री डाफने - नमस्कार लाइव्ह वाचक}
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment