नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 27 July 2015
Namaskar Live 27-07-2015 Video News
नमस्कार लाईव्ह २७/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१) आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी; पंढरपुरात भक्तांची मांदियाळी
२) गुरुदासपूर; दहशदवाद्यांशी चकमक संपली; आम्ही सडेतोड उत्तर देऊ - राजनाथ सिंघ
३) रस्त्यात पाण्याचे झरे, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
४) सगरोळी विकास आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) मुंबई, पुणे, नागपूर सह राज्यात प्रमुख शहरात हाय अलर्ट
२) उद्धव ठाकरे, नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप
३) फाशी विरोधातील याकुब मेमनच्या याचिकेवर उद्या सुनावणी
४) पांडुरंगाने खऱ्या भक्ताला पूजेचा मान दिला - देवेंद्र फडणवीस
५) नाशिक मध्ये बॉम्बची अफवा दोन संशयित पिशव्या सापडल्याने खळबळ
६) महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपची घुसखोरी, सर्वत्र आयात उमेदवारांचाच बोलबाला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू बनून चातकाची तहान भागवणे श्रेष्ठ
( संग्राम बोकारे -नमस्कार लाईव्ह वाचक )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment