Thursday, 23 July 2015

Namaskar Live 23-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह दि.२३/०७/२०१५ बातमीपत्र

१) मोदींच्या शब्दांत वजन नाही ! कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी.

२) सोने २३ हजार रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता.

३) किनवट तालुक्यातील बोधडी येथे वन कर्मचाऱ्यांच्यापथकाला ठार मारण्याची धमकी देऊन, ३१ कट साईझ सागवानी नग खाली फेकून देऊन आरोपी फरार.

४) याकुब मेननकडून फाशीच्या वारंटला सर्वोच्च न्यायालयात आव्हान.

५) कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीवरील वज्रलेप रखडला, वज्रलेप अधार्मिक, हिंदू जनजागृती समितीचा आक्षेप.

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) भारताचा महिला हॉकी संघ रिओ ऑलिम्पिकपासून केवळ एक पाऊल दूर.

२) ब्रिटनच्या बर्मिघम विद्यापीठात आढळले सर्वात जुने कुरानांचे पाने.

३) भारताच्या दुहेरीतल्या बॅडमिंटनपटूंसाठीही आता प्रशिक्षक नेमण्यात येणार.

४) सतत आक्रमक पवित्रा घेणाऱ्या आणि विविध मार्गाने भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला ईशारा देण्यासाठी भारतीय नौदल करणार शक्तीप्रदर्शन.

~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२७ 'c / २९ 'c

ढगाळ वातावरण आहे.

उद्या दि.२४/०७/२०१५ चे हवामान अंदाज

३० 'c / ३२ 'c

अंशतः ढगाळ वातावरण राहील

पावसाची श्यक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

बदल हा जीवनाचा स्थायी गुणधर्म आहे.निव्वळ भूतकाळ आणि वर्तमानकाळात जो डोके खुपसून बसतो तो उज्वल भविष्याला मुकतो.

{जयदीप देशमुख - नमस्कार लाईव्ह वाचक}

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments: