Wednesday, 22 July 2015

Namaskar Live 22-07-2015 Evening Aidio News



नमस्कार लाईव्ह २२-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- जीएसटी विधेयकाचा मार्ग मोकळा, निवड समितीचं शिक्कामोर्तब

२- प्रवीण जेठेवाड मनापा आयुक्त खोडवेकरांच्या विरोधात, पोलिसांच्या दरबारी

३- मरीन ड्राईव्हवरील ओपन जिमवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि नितेश राणेंची स्वाभिमानी संघटना आमने-सामने

४- धर्माबाद येथील गुरुकुलचे तीन विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक

५- आहो!, ऐकलत का?, आता विना शिक्षक शाळा

६- राज्यातील नगरपालिका क्षेत्रात राज्य नागरी उपजीविका अभियान योजना लागू

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- अकलूजमध्ये उत्साहात पार पडलं तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण

२- शेतकऱ्यांना समर्थपणे उभे करणे हेच शिवसेनेचे ध्येय - परिवहन मंत्री दिवाकर रावते

३- संसदेच पावसाळी अधिवेशन चालू द्यायचं कि नाही, यावरून काँग्रेसमधेच मतभेद, सूत्रांची माहिती

४- याकुबच्या शिक्षेबाबत रामदास कदमांनी मानले मोदींचे आभार

५- विधानसभेत मुंबई मनपा सुधारणा विधेयक मंजूर, ५०० चौरस फुटांपेक्षा कमी घरांना मालमत्ता करातून सुट, ११ लाख घरांना फायदा

~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२६ºC / ३३ºC आहे

ढगाळ वातावरण आहे

उद्या दि. २३/०७/२०१५चे हवामान अंदाज

२६ºC / ३३ºC राहील

ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

मुर्खांशी वाद घालू नका, ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणून सोडतील

{ दत्ता खानसोळे, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: