नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 26 July 2015
Namaskar Live 26-07-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह २६-०७-२०१५ लातुरचे बातमीपत्र
१- पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या पाल्याच्या आरोग्याबाबत निर्माण होणाऱ्या समस्यावर सुविधा आवश्यक - वैद्यकीय अधिकारी लक्ष्मणराव देशमुख
२- केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पाणी पातळी खालावल्याने लातूर शहराच्या पाणीपुरवठयावर परिणाम
३- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लातूर येथील शाळांनी काढल्या दिंड्या
४- साताऱ्यात सलमान खान विरोधात शिवसैनिक आक्रमक, बजरंगी भाईजानचा शो बंद पडला
५- ए-टू-झेड कंपनीच्या स्वच्छता कामगारांचे तिसऱ्या दिवशीही थकीत वेतनासाठी कामबंद आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- प्राध्यापकांचे ७१ दिवसाचे वेतन अदा करण्यासाठी उद्या राज्यात मोर्चा
२- केंद्र सरकारने देशातील सर्व गावांना २४ तास वीजपुरवढा करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे, आम्ही हि मोहीम यशस्वी करून दाखवू - पंतप्रधान मोदी
३- रोड सेफ्टीबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करणार
४- मी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही आणि भाजपमधून बाहेर पडण्याचा अथवा JDUमध्ये प्रवेश करण्याचा विचार मी केलेला नाही - भाजप नेता शत्रुघ्न सिन्हा
५- बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणामुळे जातीय तणाव वाढला - दिग्विजय सिंह, कॉंग्रेस नेते
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात
(अनिता शर्मा - नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment