Wednesday, 22 July 2015

Namaskar Live 22-07-2015 Morning Aidio News



नमस्कार लाईव्ह २२-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- सुषमा स्वराज करणार कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची पोलखोल

२- जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढीसाठी केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी करणार रोज एका शाळेची तपासणी

३- धनगर समाजाला आरक्षण देणारच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विधानसभेत ग्वाही

४- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना केंद्रातर्फे बंद

५- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वर्षाकाठी दीडकोटी रुपयांचा खर्च

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- भारतात अतिरेकी आणि तस्करांच्या घूसखोरीला आळा घालण्यासाठी हायटेक तंत्रज्ञान वापर करण्यात येणार

२- टी-२० विश्वकप २०१६चे मुंबई-नागपूरमध्ये होणार सामने

३- आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनावर ३२.७४ कोटी खर्च

४- चर्मकार महिलांनी उद्योजकतेतून आर्थिक प्रगती साधावी - राजश्रीताई पाटील

५- उद्यान विकासाला मगनपुऱ्यात प्राधान्य देणार - आ.डी.पी. सावंत

~~~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,

कृष्णा पाटील आष्टीकर, संजय कदम, परी कांबळे, राधा कांबळे, सक्षम सोनकांबळे, जीवन डिगे, ओंकार चव्हाण, अमित मोहिते, सुमंत भांगे, राजकुमार रोलर, सचिन आंबटवाड, मुजीब कुरेशी, बवीन चव्हाण, तानाजी चव्हाण, हनुमंत अद्धव, पंजाब बरसे, कैलास पाटील

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म !

पण तुम्ही त्यावर काही प्रतिक्रिया देता, हे तुमचे कर्म !

{ संतोष मुक्कावार, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

शिवसेनेचे माजी विभागप्रमुख रमेश यादव

रामकृष्ण नारायणराव मैद

सुधाताई पाटील

श्रीधर वामनराव कदम


No comments: