नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 30 July 2015
Namaskar live 30-07-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह ३०-०७-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अनागोंदी कारभार, दहावी-बारावी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अनधिकृत शिक्षकांकडे
२- जम्मू-कश्मीरमध्ये LOC वर पाककडून गोळीबार, एक जवान शहीद
३- LBT अभय अभय योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्या, आ. आमित देशमुख यांची मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती
४- ४ ऑगस्ट रोजी महावितरणाचा बेरोजगार अभियंत्याचा विभागनिहाय मेळावा
५- डॉ. कलाम यांना त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात अभिवादन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे गुरुदासपूर हल्ल्यावर राज्यसभेत निवेदन
२- गुजरात दंगल आणि बाबरी मशीद प्रकरणातील दोषींनाही फाशी द्या - ओवेसी
३- डॉ. कलाम यांना गुगलचा सलाम, अग्नीपुरुषाला काळ्या रिबीनसह श्रद्धांजली
४- लातूर जिल्ह्यात औसा येथे राहणारी, अपहरण झालेली मुलगी पुण्यात सापडली
५- डॉ. कलाम यांना लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिली श्रद्धांजली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२६ºC / २८ºC आहे
उद्या दि. ३१-०७-२०१५चे हवामान अंदाज
३०ºC /३२ºC राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment