नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 21 July 2015
Namaskar Live 21-07-2015 Video News
नमस्कार लाईव्हचे दि.२१/०७/२०१५ बातमीपत्र
१) शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, कर्ज मुक्ती देऊ - मुख्यमंत्र्यांची घोषणा
२) मरवाळी ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संजय चिखले यांचे आमरण उपोषण
३) शेतकऱ्यांसाठी शिवसेना आक्रमक, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला शिवसैनिकांनी ठोकले कुलूप
४) खाजगी क्लासेसवाल्यांकडून होणारी विद्यार्थी व पालकांची आर्थिक लुट थांबवा - छावा संघटनेकडून आमरण उपोषण
५) पत्रकारांच्या संरक्षणाच्या कायद्यासाठी मुख्यमंत्री अनुकूल - विश्वास आरोटे
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) बाबासाहेब पुरंदरेंना 'महाराष्ट्र भूषण' देऊन सन्मानित करणं हा देशाचा अपमान - दिग्विजय सिंह
२) याकूब मेननला शेवटचं बर्थडे गिफ्ट, वाढदिवशीच देणार फाशी
३) 'अॅमेझॉन'च्या कामगाराचा पर्दाफाश, स्वतःच्या नावे पार्सल पाठवत हायटेक चोरी
४) इनकम टॅक्स रिटर्नच्या ई व्हेरिफिकेशनची सुविधा जारी, ITR-V सही करून बेंगलोरला पाठवण्याची आवश्यकता नाही
५) मोदींची तुलना हिटलरशी करणार्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी देशाची माफी मागावी - भाजप नगरसेवकांची मागणी
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
{पूजा सूर्यवंशी-नमस्कार लाईव्ह वाचक}
~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment