नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 28 July 2015
Namaskar Live 28-07-2015 Morning Audio News 2
नमस्कार लाईव्ह २८-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/07/namaskar-live-28-07-2015-morning-audio.html
१- भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम याचे निधन, मान्यवरांनी दिली ट्विटरवर श्रद्धांजली
२- महाराष्ट्र दहशतवाद्यांच्या रडारवर - गृहराज्यमंत्री राम शिंदे
३- राज्यातील १४ जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारकांना मिळणार ५ रुपयात किलोभर गहू व तांदूळ
४- नांदेडमध्ये कत्तलखाना होऊ देणार नाही - आ. हेमंत पाटील
५- पंजाबच्या हल्ल्यानंतर नांदेडमध्ये हायअलर्ट जारी
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- कलाम यांचे पार्थिव गुवाहाटीवरून दिल्लीसाठी रवाना
२- देशाचा मार्गदर्शक हरपला - पंतप्रधान मोदी
३- कलामांचे निधन, केंद्र सरकारने जाहीर केला सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
४- राज्यात २३७२ गावांत शाळा नाहीत
५- कंधार, लोहा तालुक्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व
~~~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
अक्षर तोटावाड, आराध्या तोटावाड, राहुल बोकारे, मुकुंद बोरकुटे, अजय जाधव, प्रवीण पाटील, लक्ष पौळ, शाम काबरा, भूषण जोशी, दीपक लालवाणी, अजित नेहे, मनोज भगत, किशोर नावंदर, श्रीपाद शाह
~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
एखाद्याला हरविण्यापेक्षा एखाद्याला जिंकणे जास्त अवघड असते.
{ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम }
~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
दत्तराम पिराजी कापसे
उत्तमराव रंगराव नागठाणेकर
मो. ना. श्रीरामे
विठ्ठल खंडोजी भालेराव
हरिभाऊ नागोराव सुकापुरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment