Saturday, 25 July 2015

Namaskar Live 25-07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह दि.२५/०७/२०१५ सकाळचे बातमीपत्र



१) बाशेट्टी प्रकरणी चौघांचेही खुलासे आयुक्तांकडे दाखल.

२) मजूर फेडरेशन निवडणूक - मतदारांचा अशोकरावांवर विश्वास, खतगावकर-चिखलीकर गटाचा धुव्वा.

३) नांदेड शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी; जिल्ह्यात १८१ मी.मी. पावसाची नोंद.

४) साहित्यिक, लेखक, विचारवंतांची २ ऑगस्ट रोजी नांदेडात बैठक.

५) पालकमंत्री दिवाकर रावते आज लावणार आषाढी महोत्सवास हजेरी.

६) देगालुरात धाडसी चोरी, पोलीस पुन्हा अपयशी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यानंतर कृषिमंत्र्यांची सावरासावर.

२) भाजपने स्वबळाची भाषा कश्मीरमध्ये करावी - उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला.

३) सेनेला पालिका चालवता येत नाही, म्हणतात एकहाती सत्ता द्या - नारायण राणे.

४) '...तर परिणामांना सामोरे जा ' - उदयनराजेंचा आव्हाडांना घरचा आहेर.

५) मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दुरुस्तीचे काम चालू असेपर्यंत लहान वाहनांना टोलमाफी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार  

हिंसा हे जगातील सर्वात मोठे पाप आहे,मग ती एखाद्या माणसाची असो वा पशूची.

{निखील कदम - नमस्कार लाईव्ह वाचक}

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

सुभाष शिंदे, ऋषिकेश सुर्वे, महेश कासट, सचिन आरगडे, बाळासाहेब बांगर, साधना देशमुख, गणेश कोऊरवार, वैभव चावरकर, राजेश, कल्याणकर, रमेश पोतदार, परमेश्वर पवार, रिमा मुंदडा, राज गायकवाड, रामप्रसाद सूर्यवंशी, पद्मसिंघ वडजे, शंकर हंबर्डे, प्रशांत धूत, संदीप चव्हाण, बाळू गिराम, किशन बाकवाड, श्वेता काळे, ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

कमलाबाई आनंदराव पाटील

गोपाळराव पाटील लुंगारे

मंगलाबाई संतोष इंगळे

राधाबाई विश्वनाथ बिरकलवार

आमृताबाई किष्टय्या चेनाजोलु

No comments: