Friday, 31 July 2015

Namaskar Live 31-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह दि.२९/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१) महापालिकेचा अतिक्रमण हटाव, नागरिकांवर पोलिसांमार्फत दबाव – रिकाम्या हाताने परतल्याने आयुक्ताकडून कारवाईचा बडगा

२) युवासेनेच्या गणेश पेन्सलवार आयोजित कार्यक्रमात डॉ. कलाम व शहीद बलजित सिंग यांना श्रद्धांजली

३) दुष्काळाचे चटके त्यात पोलिसांचे फटके बीड मध्ये पोलिसांची गुंडगिरी

४) कलेक्टरची मस्ती उतरवा, अजित दादांची पुन्हा दादागिरी

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) राज्यात उद्यापासून एलबीटी रद्द - देवेंद्र फडणवीस

२)  राज्यभरात उत्साहात साजरी झाली गुरुपौर्णिमा

३) जळगावात 15 दिवसांमध्ये 11 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

४) मुंबई - नागपूर प्रवास अवघ्या 10 तासांत, चार वर्षात 30 हजार कोटींचा सुपर एक्स्प्रेस वे बांधणार!

५) राज्यातील 10 शहरं लवकरच स्मार्ट होणार, 'स्मार्ट सिटी'त या शहरांचा समावेश

६) चंद्रभागेतील वाळू उपसा करणारी 56 गाढवं अटकेत, खडसेंच्या माहितीने विधानसभेत हास्यकल्लोळ

७) मोदींनी 'खासगी स्वार्था'साठी स्मृती इराणीला केले मंत्री - गुरूदास कामत

८) नांदेडात वरुणराजा परतला शहरात मुसळधार पाऊस

९) याकूबच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांवर नजर ठेवा : रॉय

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.

( करण पाटील- नमस्कार लाईव्ह वाचक )

No comments: