Sunday, 19 July 2015

Manaskar Live 19-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह १९-०७-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१) येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा पाउस आला खोटा

२) महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा नांदेड यांच्या कडून गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

३) निखिल लातूरकर यांच्याकडून पावसासाठी अन्नदान

४) अखिल महाराष्ट्र मनेरवारलु संघटन यांच्या कडून गुणवंतांचा सत्कार व चर्चा सत्र संपन्न

-------- संक्षिप्त ---------------

१) बिलोली युवक कोंग्रेसच्या जनार्दन पाटील बिरादार यांच्या वाढदिवसानिमित्त मुकबधीर विद्यालयात फळ वाटप

२) पनवेल मध्ये शालेय विद्यार्थ्यांचा रिक्षा उलटून एकाचा मृत्यू

३) १५ अल्पवयीन मुलींवर बलात्कार व हत्या करणाऱ्या सिरियल रेपिस्टला अटक

४) हर्सूल दंगलितील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे गृहराज्य मंत्री राम शिंदेंचे संकेत

------- सुविचार ---------------

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश केव्हा आणि कुठून येईल सांगता येत नाही

(मनोज कबाडे ,नमस्कार लाईव्ह वाचक )


No comments: