Thursday, 16 July 2015

Namaskar Live 16-07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १६-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- यंदाचे शतक IIT चे नव्हे तर ITI चे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

२- यंदा विठू रायांचे मंदिर वारक-यांसाठी लवकर उघडणार

३- डिजिटल शाळा निर्माण करणाऱ्या कुसळवाडी येथील पालकांचा आदर्श घ्यावा - मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे

४- 'मेक इन' नांदेडचा निर्धार करू या, जिल्हाधिकारी काकाणी

५- शेतकऱ्यांना संपविण्याची भाषा करू नये, शिवसेनेची भाजपवर टीका

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- दुबार पेरणीची परिस्थिती उदभवल्यास खतांचा साठा उपलब्ध - जि.प. अध्यक्ष दिलीप धोंडगे

२- रमजान ईद निमित्त शहराला सलग तीन दिवस पाणी पुरवठा

३- राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी यापुढे शिधापत्रिका सदर करणे बंधनकारक

४- राष्ट्रीय लोक अदालतीचे जिल्ह्यात ८ ऑगस्ट रोजी आयोजन

५- व्यापम घोटाळ्याचे धागेदौरे संघाच्या बड्या नेत्यांमार्फत, CBIकडे चौकशीला सुरुवात

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

कृष्णा मॅनेवार, वंदना गुप्ते, दीप्ती चौधरी, कतरिना कैफ, सुनिता राव, शिवराज पाटील, संतुक हंबर्डे, सुधाकर कदम, रुपेश गायकवाड, संदीप भालेराव, शशिकांत पाटील, गोविंदा गुंजलकर, अर्जुन भागवत, श्रीकांत कासट, कीर्ती किर्तीराज, गणेश धानरक

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात

{ मनोज पंडित, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

नीलाबाई नानाराव उमरकर

बन्सीलाल शंकरलाल लाहोटी

सुधाकरराव जोशी

अजय श्रीधरराव मोरे

No comments: