Sunday, 19 July 2015

Manaskar Live 19-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १९-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- गोव्याच्या माजी मंत्र्याने लाच घेतल्याचे अमेरिकेत सिद्ध

२- मंगळवारपासून सुरु होणारे संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी पंतप्रधान सज्ज

३- सिडको वासियांचा छळ थांबवा, गृहनिर्माणचे पैसे तात्काळ द्या, आ. हेमंत पाटील यांनी खडसावले

४- पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर गाडीवर दरड कोसळली, दोघांचा मृत्यू

५- बिलोली तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त, खरीप हंगाम धोक्यात

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- BCCIला कणखर नेतृत्वाची गरज, माजी अध्यक्ष शशांक मनोहर याचं स्पष्ट मत

२- ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये होऊ शकतात बिहार विधानसभा निवडणुका

३- वादात गणेशोत्सव भरडला जाऊ नये, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी

४- पाच हजार टन उडीद डाळी आयातीसाठी निविदा

५- उत्तराखंडात पावसामुळे पर्वताला तडे, नागरिकांच्या जीवाला धोका

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२६ºC / ३०ºC आहे

ढगाळ वातावरण आहे

उद्या दि. २० जुलै २०१५चे हवामान अंदाज

२६ºC / ३०ºC राहील

बहुतांशी ढगाळ वातावरण राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

परिस्थिती जेंव्हा अवघड असते तेंव्हा त्या व्यक्तीला 'प्रभाव आणि पैसा' नाही तर 'स्वभाव आणि संबंध' कामाला येतात

{ महादेवी मठपती, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: