Monday, 27 July 2015

Namaskar Live 27-07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २७-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत वारकऱ्यांचा मेळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा संपन्न

२- पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला, पोलीस ठाण्यात गोळीबार, पाच ठार

३- २८ जुलै रोजी लोकस्वराज्य आंदोलनाचा विराट मोर्चा पावसाळी अधिवेशनात धडकणार

४- भाजप-सेना युती सरकार मुस्लीम आरक्षणाच्या विरोधात - माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण

५- नांदेडलाच आयुक्तालय व्हावे, जनता विकास परिषदेच्या बैठकीत ठराव

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य दुर्दैवी व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे - शंकरअण्णा धोंडगे

२- आज ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी

३- बारडमध्ये पिक कर्जाच्या नुतनिकरणासाठी मोहीम राबविण्यात येणार

४- गृहमंत्री, एनएसए, आयबी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरु

५- आठ दहशतवादी २५ जुलैला भारतात घुसले असल्याची माहिती

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, आ. नागेश पाटील आष्टीकर, शरवरी वटमे, औद्धुत निरगळे, चंद्रशेखर स्वामी, सलमान शेख, रवींद्र मलवडकर, सचिन यन्नलवार, दीपक नरवाडे, उत्कर्ष मादसवार, महेश कोरडे, रवींद्र सवाळे, सागर कहाळेकर, मनोज मोहल्ले, दीपक प्रधानजी, शुभम चीरोडा, निखील पाटील, धनराज देशमुख, किशोर लालवाणी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

चिडलेल्या विचारातून जो मुक्त राहतो त्याला नक्कीच शांतता प्राप्त होते

{ गौरी बोर्डे, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: