Wednesday, 29 July 2015

Namaskar Live 29-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह २९-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- तब्बल ५५ वर्षानंतर अखेर 'मराठी'ला अधिकृत राजभाषेचा दर्जा

२- राष्ट्रपतींना पत्र पाठवणाऱ्या मुस्लीम आमदारांविरोधात शिवसेनेचा हक्कभंगाचा प्रस्ताव

३- विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्यात नागरिकांनी सहभागी व्हावे - आरोग्य सभापती संजय बेळगे

४- बिलोली शहरात आधार केंद्राच्या मागणीसाठी मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टीसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

५- बिलोली नगर पालिका ग्रंथालयात डॉ. कलाम यांना दिली श्रद्धांजली

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- डॉ. अब्दुल कलाम यांचे पार्थिव रामेश्वरमध्ये दाखल

२- कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून १६ लाखांची लुट, बीडमध्ये बँकेत भरदिवसा दरोडा

३- पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची एस.बी.एच. व महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये रांगाच-रांगा

४- पद गेलं तरी मागण्या संपेना, आता प्रतिभाताईंना हवी सरकारी कार

५- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि पीकविम्याचा हप्ता शासनाने भरण्याची धनंजय मुंढे यांची विधान परिषदेत मागणी

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२७ºC / २९ºC आहे

उद्या दि. ३० जुलै २०१५चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

अंशत: ढगाळ वातावरण राहील

~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

अनेक दोषारोप सहन करून शेवटी 'सत्य' विजयी होते

{ अनुष्का पवार, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: