नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 31 July 2015
Namaskar Live 31-07-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह ३१-०७-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- राज्य विधीमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
२- कोमेन चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडीसा या दोन्ही राज्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु
३- लिबियामध्ये ISIS कडून चार भारतीयांचे अपहरण
४- केंद्रीय कृषीमंत्र्याचा लातूरमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध
५- लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पासह जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक्क
६- लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वरास पावसाळी दुग्धाभिषेक
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- गरज पडली तर लोकसभेतही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची बाजू मांडणार, मी विद्यार्थ्यांच्या बाजूने - राहुल गांधी
२- गुरुपौर्णिमेनिमित्त साईच्या शिर्डीत भक्तांची मोठी गर्दी, संध्याकाळी साईबाबांच्या पालखीची मिरवणूक
३- युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या घेणार पंतप्रधान मोदींची भेट, सोबत शिवसेनेचे खासदार देखील उपस्थित राहणार
४- सलमानचा जमीन कायम राहणार, उच्च न्यायालयाचा सलमानला दिलासा
५- लातूर जिल्हा परिषद मालकी इमारतीच्या किरायाची थकबाकी वीस लाखांवर
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय काळात नाही
{ ऋतुजा मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२९ºC / ३१ºC आहे
उद्या दि. १ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment