Thursday, 16 July 2015

Namaskar Live 16-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह दि.१६/०७/२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१) कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत खडाजंगी, विधानसभेत विरोधकांत फुट.

२) वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेसाठी एक हजार कोटी मंजूर.

३) दोन महिलांचं परस्परांना सौभाग्यदान, किडनी देऊन वाचवले एकमेकींच्या पतीचे प्राण.

४) भोई समाजाचा विविध मागण्यांसाठी २१ जुलै रोजी कंधार तहसीलवर धडक मोर्चा.

५) गोंकुदा येथे विश्वस्तरीय रोगनिदान शिबीर संपन्न.

६) ग्रामपंचायत निवडणूक तालुका बिलोली येथे शेवटच्या दिवशी ३६२ उमेदवार रिंगणात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) आक्षेपार्ह मजकूर भोवला, पोलिसांनी केली शेगावमधील ग्रुप अड्मीनला अटक.

२) मुंबईत घरगुती सिलेंडरचा स्फोट, चौघांचा मृत्यू, तिन जन जखमी.

३) पाकिस्तान तोंडघशी!, स्वतःचंच 'ड्रोन' पाडून भारतावर आरोप.

४) सावनेर येथे 'माझा'च्या बाटलीत आढळला मुंगळा.

५) एफटीटीआयच्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला ठणकावलं, आंदोलन सुरूच राहणार.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

गरज नसलेल्या वस्तू खरेदी केल्यास, गरजेच्या वस्तू विकायची वेळ येते.

{ पवन चौधरी-नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२८ºC/३६ºC

निरभ्र आकाश आहे.

उद्या दिनांक १७ जुलै २०१५ चे हवामान अंदाज,

२७ºC/३४ºC

निरभ्र आकाश राहील.

पावसाची शक्यता कमी, झाल्यास हलक्या सरी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments: