Friday, 17 July 2015

Namaskar Live 17-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १७-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- कुरापात्या थांबवा नाहीतर जशास तसे उत्तर देऊ, भारताचा इशारा

२- जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा शून्य टक्क्यांवर, मराठवाड्यावर भीषण पाणी टंचाई

३- किनवट येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वसतिगृह अपुरे पडत असल्याने सामाजिक न्याय विभागाचे आंबेडकर भवन उपलब्ध करून देण्याची खा. राजीव सातव यांच्याकडे मागणी

४- लोहा कंधारचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याही वर्षी लोणंद वारीला दिली भेट

५- सगरोळी ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी ३१ उमेदवार रिंगणात तर ६ जागा बिनविरोध

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- कॉंग्रेससोबत हातमिळवणी हि तर लोकांशी प्रतारणा, शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

२- मुंबईत पत्रकारांवर हल्ला, एकाचा मृत्यू

३- कोल्हापूरचे जळीत कांड, सहा वाहने जळून खाक

४- राजकारणात समभाव असणे गरजेचे - नरेंद्र मोदी

५- FTIIच्या संचालकपदाचा प्रशांत पाठराबेंकडे अतिरिक्त कार्यभार

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२७ºC / ३४ºC

ढगाळ वातावरण आहे

उद्या दि. १८ जुलै २०१५ चे हवामान अंदाज

२७ºC / ३४ºC राहील

अंशतः ढगाळ वातावरण राहील

पावसाची शक्यता मध्यम, झाला तर मध्यम स्वरूपाचा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आयुष्य तेच आहे .....

जे अपयशानंतरही यशाकडे धावत असते

{ नवनाथ बावसकर, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: