नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 17 July 2015
Namaskar Live 17-07-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह १७-१७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- ३८ रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास
२- ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची २० जुलै रोजी बैठक
३- भाजप शिष्टमंडळाकडून कृत्रिम पावसासाठी साकडे
४- अपंगांना सवलतीचे तिकीट ऑनलाईन मिळणार
५- माजी खासदार मोरेश्वर सवे यांचे निधन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- सव्वा कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी नांदेड तालुक्यातील नऊ स्टोन क्रेशरला सिल
२- पिकं विम्याची मुदत वाढविण्याची गरज, शेतकरी नेते प्रकाश पोहरेंनी केली मागणी
३- व्यापम घोटाळ्यात सीबीआयची सर्वोच्च न्यायालयात धाव
४- वजिराबाद, महावीर चौक भागात अतिक्रमण काढतांना मनापा पथकासोबत व्यापाऱ्यांची बाचाबाची
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
आराध्य आयनेले, इशिता पूजारवाड, ओम पाटील, श्रिया मोकाटे, राज तहसीलदार, राहुल बासटवार, हेमांगी कुलकर्णी, सुरेश रावगावकर, अजय सिंघ, उदय राहेवार, तेजस करंडक, ईश्वर बर्डे, सचिन गोडसे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आपल्या मनातील भीती मृत्यूला थोपऊ शकत नाही मात्र ती आपले जगण्रे नक्कीच थोपऊ शकते
{ कल्याणी धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
मारोतराव इरवंतराव पोतुलवार
नारसुबाई शंकरराव तोटावार
गवराबाई छोटूलाल चौधरी
बलवंतसिंघ गडगज
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment