नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 26 July 2015
Namaskar Live 26-07-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह दि.२६/०७/२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१) अपघातग्रस्तांसाठी कॅशलेश उपचार सुविधा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
२) कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण मंत्र्यांनी वीरांना वाहिली श्रद्धांजली
३) सलमानकडून न्यायालयाचा अवमान - अॅड.उज्ज्वल निकम
४) देगलूर विखे पाटील कृषी परिषदेच्या अध्यक्षपदी बालाजी पाटील ढोसणे तर शहराध्यक्ष पदी कपिल तडखेले यांची निवड
५) सगरोळी ग्रामपंचायत निवडणूक मतदान शांततेत
६) आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लातूर येथे शाळकरी मुलांनी काढल्या दिंड्या
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- अहमदनगरमधील रिमांड होममधून ५ मुली पळून गेल्या
२- मागील १४ वर्षात ६१ हजार श्रीमंत भारतीय विदेशात झाले स्थायिक, करांचा बोजा, संरक्षण, मुलांचे शिक्षण आदी कारणांमुळे श्रीमंत भारतीयांचे विदेशात स्थलांतर
३- हैदराबाद पोलिसांनी केली ७५ बालमजुरांची सुटका
४- अण्णा हजारे 'वन रॅक वन पेन्शन'साठी २ ऑगस्टला लुधियानात
५- केंद्र सरकार लवकरच रस्ते सुरक्षा विधेयक तयार करून संसदेत सादर करणार - पंतप्रधान मोदी
~~~~~~~~~~~~~~~
हवानाम अंदाज
३०ºC / ३२ºC आहे
ढगाळ वातावरण आहे
उद्या दि. २७/०७/२०१५चे हवामान अंदाज
२८ºC / ३२ºC राहील
अंशतः ढगाळ वातावरण राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
पैशासह देव शोधायला जाल तर स्वतःच स्वतःमध्ये मिटाल, त्याच पैशाचा वापर जनकल्याणासाठी कराल तर याच दुनियेत देवमाणूस म्हणून जगाल
{ रमेश पोतदार, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment